नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्था व संघटनांना त्यांच्या कामाच्या विस्तारासाठी व सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते.