नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
मागे जा
योजना क्र.२

दिव्यांगांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना

नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग

आर्थिक सहाय्य
रु. १,००,०००/-

योजना माहिती

अनेक दिव्यांग व्यक्ती बर्‍याचवेळा दिव्यांगत्वामुळे अथवा बिकट परिस्थीतीमुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही किंवा शारिरीक मर्यादेमुळे नोकरी करु शकत नाही. अशावेळी एखाद्या लघुउद्योग सुरु करुन दिव्यांग व्यक्ती स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह करु शकतात. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे भांडवल उभे करणे अशक्य असते. याकरणास्तव अशा दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता नाशिक मनपा क्षेत्रातील प्रत्येक पात्र अर्जदारास रुपये १,००,०००/- (अक्षरी एक लक्ष रुपये मात्र) चे मर्यादेत आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे.

अधिक माहिती

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा

अर्ज करा PDF डाउनलोड करा