नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
मागे जा
योजना क्र.६

दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरीता अर्थसहाय्य

नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग

आर्थिक सहाय्य
साधनानुसार

योजना माहिती

दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करुन त्यांचे आयुष्य स्वावलंबी बनविण्याकरिता चलनवलन साहित्यांची नितांत आवश्यकता असते. Wheelchair, Crutches, Hearing Aids, Braille सामग्री, Smart Cane, कृत्रिम हात-पाय इत्यादी साधने खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

अधिक माहिती

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा

अर्ज करा PDF डाउनलोड करा