नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाकरिता ही योजना महत्वपूर्ण आहे.