नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
मागे जा
योजना क्र.९

मतिमंद व बहुविकलांग (७०-१००%) दिव्यांगांना अर्थसहाय्य

नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग

आर्थिक सहाय्य
मासिक सहाय्य

योजना माहिती

मतिमंद तसेच बहुविकलांग व्यक्ती ज्या ७० ते १०० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या आहेत आणि पूर्णपणे अंथरूणावर आहेत अशा अत्यंत गरजू दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते.

अधिक माहिती

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा

अर्ज करा PDF डाउनलोड करा