नवीन: योजना क्र.१२ अंतर्गत UPSC/MPSC उत्तीर्ण दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५ हेल्पलाईन: 0253-2222222 | divyang.nmc.gov.in सर्व योजनांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे
मागे जा
योजना क्र.७

विशिष्ट गरजा असणाऱ्या दिव्यांगांकरीता अर्थसहाय्य

नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग

आर्थिक सहाय्य
गरजेनुसार

योजना माहिती

विशिष्ट गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या विशेष गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पात्र दिव्यांग अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येतो.

अधिक माहिती

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा

अर्ज करा PDF डाउनलोड करा