नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग
दिव्यांग खेळाडू ज्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आहेत किंवा जे खेळाडू विविध क्रीडा स्पर्धाकरिता परदेशात होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवू इच्छितात अशा दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य देण्याकरिता ही योजना राबविण्यात येते.